एक्स्प्लोर

Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान

Sharad Ponkshe On Hinduism: मालेगाव महापालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानाच्या (Tipu Sultan) फोटोवरुन सध्या गदारोळ माजला आहे.यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी टीका केली आहे. हिंदूवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो आज मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात; इतकी भयाण परिस्थिती पण हिंदू जागाच होत नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत. 

ज्यानं हजारो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवलं... लाखो लोकांना जबरदस्तीनं मुस्लिम धर्म स्वीकारणास भाग पाडलं. मंदिरं उध्वस्त केली, मुर्ती फोडल्या... अशा  माणसाचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर महिलेनं लावला आहे, इतकी भयाण परिस्थिती आहे, पण हिंदू जागाच होत नाही. म्हणून तर अशी हिंदूंची प्रदर्शनं भरवण्याची वेळ येते, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत. 

सांगलीत  हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते. आपल्या घरातील  फ्रीज, फॅन यांसारख्या काही वस्तू बिघडल्या, तर दुरुस्त करण्यासाठी हिंदू टेक्निशियनच बोलवावा. अशा सेवा देणाऱ्यांचे नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये शेयर करावेत. हिंदुनी हिंदूसाठीच व्यवसाय करावा. घरी लागणाऱ्या भाज्या, वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात. अहिंदू माणसाकडे कोणतीही खरेदी करू नये, असा सल्लाही शरद पोंक्षे यांनी यावेळी दिला.

शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? शब्दन् शब्द जसाच्या तसा... 
शरद पोंक्षे बोलताना म्हणाले की, "एकवेळेस गांधीजींचा फोटो लावला नाहीतरी चालेल, पण नेहरुंचा तरी लावला पाहिजे. सेक्युलर देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे... वक्फ बोर्ड कायदा आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे... संविधान बचाव... संविधान बचाव... म्हणून बोंबलणारे स्वतःच सविंधानात सेक्युलरिज्म हा शब्द नंतर घुसडला त्यांचा तरी फोटो लावला पाहिजे... 79 वर्ष ज्या पक्षानं त्यांचं लांगुलचालन केलं, 79 वर्षांत त्यांनी ओरबाडून, रक्तपात करुन, 10 लाख हिंदुंचे बळी घेऊन घेतलंच... पाकिस्तान नावाचं स्वतःचं घर वेगळं घेतलंच, त्याच्यानंतरही ते इथे राहिले आणि त्यांनी इथे राहवं म्हणून त्यांच्या पाठीशी जे उभे राहिले त्यांचा तरी फोटो पाहिजे... "

राजकारण व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan : उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; विधानभवनात काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बारावीचा पेपर अवघड गेल्यानं विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन, हिंगोलीत हळहळ 
धक्कादायक! बारावीचा पेपर अवघड गेल्यानं विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन, हिंगोलीत हळहळ 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Embed widget