
Sharad Pawar Wardha Lok Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वर्ध्यात रॅलीचं आयोजन
Continues below advertisement
वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे शरद पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार, यावेळी शरद पवार पक्षाकडून रॅलीचे आयोजन.
Continues below advertisement