Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी

नाशिक टीसीएस प्रकरणी निदा खानला आणि मतीनला अटक केली आहे
कॅबिनेटपूर्वी मुख्यमंत्री यांना भेटलो लिखित पत्र दिलं
जलीलवर कारवाई केली पाहिजे
एसआयटी चौकशी लावली जाणार असं मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलंय
प्रश्न असा आहे, निदा खान प्रकरणात नाशिक पर्यंत हे मर्यादित नाही
असे धर्मांतर लव्ह जिहाद किंवा ड्रग्ज प्रकरण अनेक भागात आहेत
प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे
एसआयटी सीबीआय सीआयडी असते
एसआयटीची कार्यकक्षा ठरलेली नसते
एसआयटीची कार्यकक्षा यात ठरलेली असेल आणि त्यानुसार चौकशी होईल

आॅन मालाड धर्मांतर
देव पाठीशी रक्षणकर्ता वगैरे आहेत असं बोललं जातं
लालच दिले जाते आणि धर्मांतर केलं जातं
सरकार चुकीच्या व्यक्तींना माफ करणार नाही गुन्हे दाखल केले जातील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola