Sanjay Raut PC | अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला : संजय राऊत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2019 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अजित पवार यांची देहबोली सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला," असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत अजित पवारांसह भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन सत्ता स्थापन केली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेतील, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.