Sanjay Raut Full PC : शस्त्रसंधीचं श्रेय की माघारीचं? तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय?
Sanjay Raut Full PC : शस्त्रसंधीचं श्रेय की माघारीचं? तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय?
भारतीय जनता पक्ष्यांच्या नेत्याने अशा प्रकारची देशद्रोही विधान केली यांनीनेक प्रकारची अशी विधान केली हिंदू मुसलमान मध्ये भांडण लावणे सोफिया कुरेशी la पाकिस्तान किंवा आतंकवादी म्हणणं हा देश द्रोह यांना अटक केली पाहिजे .. हायकोर्ट ने त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला मग हा मंत्री मंडळ मध्ये कसा .. शिवराज सिंह याचा पत्नी विरुद्ध सुद्धा अशी विधान केली आहे .. सोफिया कुरेशी हे भारताचा नेतृत्व करते .. नुसता बरखास्त नाही अटक केले पाहिजेत त्यांना त्यांच्या पक्षात ने देखील हाकलपट्टी केली पाहिजे हे मागणी आम्ही सगळे करत आहोत पण भाजपा करणार नाही .. तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय .. कसलं श्रेय शास्त्रसंधीचा श्रेय आणि माघारीचा श्रेय .. युद्धविराम माघार शास्त्र संधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो .. युद्धविराम ट्रम्प माध्यमातून झालेला या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे तिरंगा अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन ... देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जेपी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे .. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावे आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे .. एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी त्यांना कळतं का युद्धबंदी शस्त्रसंधी काय असते ... आमदार खासदार विकत घेऊ सरकार बनवण्यात इतका सोपं आहे का .. निवडणूक आयोगाचे हातात धरून पक्ष ताब्यात घेणं इतका सोपं नाही .. तुम्हाला खेचला आहे युद्धाच्या मैदानातून .. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा .. बलुची स्थान तयार होत स्वतंत्र राहायला त्यांना भारताचे मदत हवी होती तेवढी सुद्धा तुम्ही केले नाही .. मिस्टर मोदी आणि अमित शहा तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्हाला राजीनामा द्यावेच लागेल .. अमित शहा लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील पहा तुम्ही. त्यांना राजकारणातून जावं लागेल .. मजा पुस्तक येत आहे तेव्हा तुम्हाला कळेल .. अजित पवार तुम्हा त्याचा गटात घ्यायला तयार नाही * शरद पवार याचा मूळ पक्ष आहे हे एखाद्या गटात कशाला जातील . मोदी शहा हे काही अमृत पिऊन आले आहेत का यांना हे जावं लागेल..