Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
संजय राऊत पत्रकार परिषद -
ऑन सुनावणी
मंगळवारी शेवटचा दिवस आहे आमचा युक्तिवादाला... आम्हाला जेवढा वेळ हवाय तेवढा वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिलाय
पक्ष आणि चिन्ह याचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाने जे शेण खाल्लं त्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला
अमित शाह आणि निवडणूक आयोग यांनी शेकडो कोटींचा व्यवहार केला शिंदे सोबत
निवडणूक आयोगाने कसा भ्रष्टाचार केला यावर युक्तिवाद सुरु आहे
अपात्र चा विषय त्यात आहे
धनंजय चंद्रचूड यांनी निरीक्षण नोंदवले त्याचा विषय वेगळा आहे
७ सदस्य खंडपिठाने निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही केली
ऑन मोदी पराष्ट्र धोरण राहुल गांधी टिका
मिठ्या मारण्याला परराष्ट्रीय धोरण म्हणत नाहीत.
ऑन संसदेतील गोंधळ
लोक लज्जेस्तव काल मोदी शहा संसदेत आले
गोंधळ घालणे लोकशाहीचे हत्यार
सैतानी गृहमंत्री विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचे आदेश देतो
पक्ष फोडोतो तेव्हा त्याच्या राजीनाम्यासाठी गोंधळ घालावा लागतो.
ऑन चाकण
पायाभूत सुविधांअभावी कंपन्या बंद पडत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे..
गडचिरोलीत खाण माफियांनी उच्छाद मांडलाय.. 1500 लोक तिथे अतापर्यंत ठार झालेत..
सामाजिक न्याय विभाग काय करतोय..सगळी खातील भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत,
हे अर्ध सरकार बरखास्त केलं पाहिजे
भागवत यांनी दिल्लीत येऊन पीसी घेऊन मोदी आणि शहांची पोल खोलली पाहिजे - हिंदी बाईट
संजय राऊत ऑन राहुल गांधी
जबरदस्तीच्या मिठ्या मारणे
कालचे प्रात्यक्षिक सगळ्यांनी पाहिले आणि प्रधान मंत्र्यांची छी थु झाली
विदेश मंत्रालय देशाची प्रतिमा वाढवण्याचे काम करते पण प्रधान मंत्री मिठ्या मारणे याला परराष्ट्र धोरण म्हणत नाही
देशाच्या प्रधान मंत्र्यांनी संविधानाची प्रतिमा डागाळली याचे काय
मोदी शहा जातील
आता ते झोपत नाहीत काळेकुट्ट चेहरे पडले आहेत
२० दिवसानी ते संसदेत आले
खाली मान घालून आले आणि खाली मान घालून गेले
आता दिल्ली खाली करण्याची वेळ आली आहे
ऑन संसद -
भ्रष्ट आणि क्रूर तानाशाह गृहमंत्री राजीनाम्यासाठी गोंधळ घातला
अमित शाह यांचा राजीनाम्यासाठी आवाज उठवला म्हणजे गोंधळ आहे