Sanjay Raut Full PC : न्यायलयात न्याय मिळणार नाही तर न्याय मिळेल : संजय राऊत : ABP Majha

माझ्यावर हक्कभंग आणल्यास त्याला सामोरा जाईन. मी तुरुंगात गेलो होतो. त्यामुळं हक्कभंगाला घाबरणारा मी नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सखोल चौकशी करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे हक्कभंग प्रस्ताव प्रकरणात चौकशी होत असताना संजय राऊत अजूनही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगतायत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola