एक्स्प्लोर
Snajay Raut vs Navnath Ban : निवडणूक आयोग भाजपची शाखा? राऊत-बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बबन (Navnath Baban) यांच्यात मतदार यादीतील घोळावरून जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे,' असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. निवडणूक आयोगाची तुलना ABVP आणि RSS सारख्या संघटनांशी करत, आयोगातील नेमलेली माणसे भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचा दावा त्यांनी केला. यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बबन यांनी 'ज्याप्रमाणे कंसाला शेवटच्या काळात सगळीकडे श्रीकृष्ण दिसत होते, त्याचप्रमाणे संजय राऊत यांना प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिसतेय,' अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. संजय राऊत आणि त्यांच्या गटाचा हा शेवटचा कार्यकाळ असल्याची टीकाही बबन यांनी केली आहे.
राजकारण
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Congress On Bihar Vote Chori : काँग्रेस बिहारमधील व्होटर्स डेटा चेक करणार - सूत्र
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement






















