Sanjay Gaikwad On BJP : भाजपने आम्हाला विश्वासात घेतलं नाही : संजय गायकवाड : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपाच्या कुठल्याही टीम ने आम्हाला विश्वासात घेतलं नाही. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. जिल्ह्यात दोन आमदार आणि एक खासदार. आम्ही 5 ते 10 हजार मतं मिळवून दिली असती. संजय गायकवाड यांचं वक्तव्य.