
Saamana On Rahul Gandhi : राहुल गांधींना मिळालेला न्याय हा सत्याचा विजय : सामना : ABP Majha
Continues below advertisement
सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधींचं जोरदार समर्थन करण्यात आलं आहे,तसंच राहुल यांच्या खासदारकीवरून मोदी सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली आहे.. पाहूयात अग्रलेखातील काही ठळक मुद्दे
Continues below advertisement