Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

Continues below advertisement

Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

हर्षवर्धन सकपाळ यांना आपण भेटलेला आहात गेले एक तास आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत होतो मी विनंतीच करत होतो की पोट निवडणूक अजित दादांच्या मतदारसंघांमध्ये अजित दादा गेल्यानंतर त्या ठिकाणी लागत आहे आणि मग ती बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे याच्यात सगळ्यात मोठा आणि ताकदवान पक्ष त्या भागामध्ये जर आपण बघितला तर लोकसभेमध्ये तर हा पवार साहेबांचा पक्ष तिथे होता आणि सगळ्यात आधी भूमिका बिनविरोध करण्याची जर कोणाची असेल तर पवार साहेबांची आणि सुप्रिया ताईंची तिथे होते आता काँग्रेसला विनंती आम्ही सुद्धा तिथे केलेली आहे पण काँग्रेसच मत एवढंच होतं की काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे आणि जर एवढा मोठा नेता महाराष्ट्रातला जर दुर्दैवी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्या बाबतीतला एफआयआर महाराष्ट्रात केला जात नसेल तर गरिबाचं काय हा एक कुठेतरी संदेश काँग्रेस त्या ठिकाणी देते असं मला वाटतं आणि दादांच्या बाबतीत तपास हा जलद गतीने व्हावा अशी इच्छा जशी सर्व इतर पक्षांची आमची आहे तशी काँग्रेसची सुद्धा तिथे आहे बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही वरिष्ठ लोकांशी सुद्धा सकपाळ साहेब त्या ठिकाणी तिथे बोललेले आहेत आणि मला विश्वास शेवटी पक्ष वेगळा आहे त्यांची ध्येय धोरणं थोडीशी वेगळी आहेत प्रोसेस तिथे वेगळी आहे पण पुढच्या काही तासांमध्ये सकारात्मक निर्णय हा काँग्रेसकडनं त्या ठिकाणी विड्रॉलचा घेतला जाईल असं मला वाटतं त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी पार्थकडनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात तिथे चुकीचीच होती पण पार्थच्या वतीने आणि पार्थचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे खरं तर जी अट ठेवलेली आहे आज सुमित्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावरती आहेत सरकार त्यांचा आहे अपेक्षित असा निर्णय तेही घेऊ शकतात दादांच्या एकूणच अपघाता संदर्भात गुन्हा खरं तर आधीच दाखल व्हायला हवा होता मात्र ज्या पद्धतीने काँग्रेसने पत्र लिहिलं किंवा आपलं स्टेटमेंट पुढे ठेवलेलं आहे येणाऱ्या काही तासांमध्ये तसं काही घडू शकतं आणि त्यानंतर काँग्रेस या निवडणुकीत माघार घेऊ शकते नाही शेवटी काँग्रेसचं म्हणणं एवढंच आहे की एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबद्दलचा एफआयआर या महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर मग सामान्य लोकांचं काय हा संदेश काँग्रेसली या निवडणुकीमध्ये फॉर्म भरून तिथे केलेला आहे आणि कुठेतरी एक प्रेशर हे या सरकारवर यावं की दादांच्या बाबतीत तपास तुम्ही योग्य पद्धतीने करा हा हेतू काँग्रेसचा दिसतोय असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं शेवटी फॉर्म मागे घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे पुढच्या काही तासांमध्ये काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल कारण शेवटी काँग्रेसमध्ये सुद्धा एक प्रोसेस असते काही वरिष्ठ लोकांशी बोलावं लागतं त्यामुळे पण मी सकारात्मक तरी मी आहे रोहितजी खरं तर आपण या ठिकाणी आलेला आहात पार्थ पवार किंवा जय पवार या ठिकाणी येणं अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टींसाठी मात्र पार्थ पवार यांचा जे विधान होतं ते कुठे अडचणीचं ठरलं हा विषय चर्चेतनं सुवर्णमध्य काढून सोडवता आला असता मात्र पार्थ पवार यांच्या त्या वक्तव्यामुळे कुठेतरी आणखी अडचणी या ठिकाणी उपस्थित झाल्या असं म्हणायला हरकत नाही नाही 100% पार्थचं जे स्टेटमेंट होतं काँग्रेसच्या बाबतीतलं ते थोडसं इममचॉर्ड होतं आणि त्याचं खंडन हे सगळ्यांनीच केलेलं आहे मी सुद्धा तिथे केलेलं आहे आणि मी दिलगिरी सुद्धा त्यांच्या वतीने त्या ठिकाणी काँग्रेसची व्यक्त करतो कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणून ते आले नाही आले त्यांनी वरिष्ठ जी चर्चा केली नाही केली हा वेगळा विषय पण आपण कुठे कमी पडू नये कारण शेवटी एफआयआर होण्यासाठी आम्ही सत्तेत नसताना सुद्धा वन वन फिरून काँग्रेसच्या मदतीने एफआयआर करून घेतला आणि अजित दादांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत आहोत आता इथं सुद्धा येण्याचं कारण अजित दादांकडे बघून आहे शेवटी आज कोण लढतंय याच्यापेक्षा अजित दादांनी त्या परिसराचं प्रतिनिधित्व अनेक वर्षांपासून केलं होतं त्यामुळे दादांकडे बघून काँग्रेसला विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे कारण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीतल्या कुठल्याही बड्या नेत्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली नाहीये अद्याप आणि आपण या ठिकाणी आलेला आहात त्यामुळे कुठेतरी एक अनेकांच्या भुवया उंचावताना पाहायला मिळतात की रोहित पवार हे या ठिकाणी आले सकपाळंची भेट दिली ही भेट सकारात्मक झाली आहे का आणि काय सांगाल नाही मला तरी ही सकारात्मक वाटते शेवटी पक्षाचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा असतो त्याला काही प्रोसिजर त्या ठिकाणी असते आणि शेवटी एक आहे जे लोकं सत्तेत असतात त्यांना असं वाटतं की आपल्याकडे खूप मोठी पावर त्या ठिकाणी आहे काही केलं तरी आपण निवडून येऊ शकतो नाहीतर काही केलं तरी खपून जाऊ शकतं पण हा विषय इथं तसा येत नसतो कधीना कधीतरी आपल्याला आपलं पद बाजूला ठेवून म्हणजे मी जे सत्तेत आहेत त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी बोलतोय आणि मग विनंती करण्यासाठी भेटावं लागतं मग तिथं आम्ही तर विरोधात आहोत काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम करतो राजकीय संस्कृती जपणं सुद्धा हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या हेतूनं इथं येऊन विनंती करणं यात काही गौड नसेल असं मला वाटतं धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल काही येणाऱ्या काळात आता काँग्रेस काय निर्णय घेतंय फॉर्म मागे घेतला जातोय का आणि जी पोटनिवड लागलेली आहे ती बिनविरोध होते का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola