एक्स्प्लोर

Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे

Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे

मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan parishad) अनुषंगाने महायुतीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना आपल्याकडे मागत असताना, ती जागा भाजपला देण्यात आली. त्यावरुन, येथील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul sattar) चांगलेच संतापले आहेत. सत्तार यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली असून दोन्ही शिवसेनेनं एकत्र येण्याची गरजही व्यक्त केली. त्यावरुन, आता राजकीय वातावरण तापलं आहे. अब्दुल सत्तार यांचे राजकीय विरोधक तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला. तसेच,  

महायुतीत एकमताने जेव्हा जागावाटप झालं, तेव्हा प्रत्येक नेत्याला आपापल्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज होती. सुहास शिरसाट यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर याच मतदारसंघातून अब्दुल सत्तारच्या मुलाला अर्ज भरायला लावायची गरज नव्हती. अब्दुल सत्तार यांना अहंकार होता, त्यांची तुम्ही भाषा बघितली का? माझ्याशिवाय या राज्याचा मुख्यमंत्री ठरू शकत नाही. मी कुत्ता निशाणी घेतली तरी निवडून येईल,अशी अब्दुल सत्तार यांची भाषा होत, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी विधानपरिषद निवडणुकांतील महायुतीतील नाराजी आणि शिवसेना आमदार अब्दुल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

अब्दुल सत्तारांना निवडणुकीत अहंकार होता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी सांगितले की, मी युती करणार नाही, त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढली, आम्हीही लढलो. महापालिकेमध्ये आमच्या पारड्यात जास्त मतं जनतेने टाकली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील नेते एकत्र बसले होते. अब्दुल सत्तार तेव्हा म्हणाले, मी युतीला बसणार नाही, मला युती करायची नाही. माझ्या विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवणार. अब्दुल सत्तार यांना आधीच्या निवडणुकीमध्ये अहंकार होता, गवताच्या गंजीवर उभा असलेला माणूस आगीशी खेळणार नाही, असे म्हणत रावसाहेब दावनेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला. 

राजकारण व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : ऑपरेशन टायगरला ब्रेक? सहा खासदारांपैकी दोन खासदार परत आले, पत्रावर सह्या नसल्याचा ठाकरेंचा दावा
ऑपरेशन टायगरला ब्रेक? सहा खासदारांपैकी दोन खासदार परत आले, पत्रावर सह्या नसल्याचा ठाकरेंचा दावा
Actress Sanchita Ugale Case: संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग
संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : लखनऊमध्ये गिल अन् किशनचे वादळ; भारताचे अफगाणिस्तानसमोर 403 धावांचे आव्हान, रोहित शर्माने किती धावा केल्या?
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : लखनऊमध्ये गिल अन् किशनचे वादळ; भारताचे अफगाणिस्तानसमोर 403 धावांचे आव्हान, रोहित शर्माने किती धावा केल्या?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
Embed widget