Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे

Continues below advertisement

Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे 

अजित पवार रोहित पवार एकत्रीत डांस   ते नृत्य एकत्रीत करतात राजकारण एकत्रीत करतात, एकत्रीत परफॉर्मंसचा मी 2024 ला शिकार झालोय   अनेकवेळा त्यांनीच ह्या संदर्भात स्पष्टोक्ती दिली आहे, आता ह्यापुढे मी एकत्रीत नृत्याला भविष्य काळात शिकार होणार नाही याची काळजी घेतोय   --- राम शिंदे,सभापती,विधानपरिषद   ऑन रोहित पवार आणि अजित पवार डान्स   आम्ही हा डान्स पूर्वी बघितला आहे  आणि ते दोघे एकत्र च आहेत आणि हे आम्हाला माहीत होत आणि त्याचा फायदा हा रोहित पवार यांना झाला  मी मात्र निवडणूक प्रामाणिक पणे लढली आहे   ऑन दिपाली आत्महत्या प्रकरण   दिपाली पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात संदीप गायकवाड यांना अटक केली आहे आणि मुख्य संशयित आरोपी आहेत  रोहित पवार हे दिशाभूल करत भाजपचे आरोप करत आहेत  संदीप गायकवाड हा कधीच भाजपच्या नगरसेवक नव्हता आणि माध्यमांनी देखील बातमी चालवत असताना त्याची पडताळणी करावी  रोहित पवार हे ट्विट करतात ते सगळे बरोबर ट्विट नसतात

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 7 Dec 2025 :
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं  अभिजीत वंजारी यांची मागणी... 
विरोधक सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती... विरोधी पक्षनेत्याची निवड न केल्यानं निमंत्रण स्वीकारणार नाही.. 
इंडिगो विमान सेवेच्या घोळाचा फटका आमदारांना...अनेक आमदारांची तिकीटं रद्द...नागपूर अधिवेशन गाठण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब... 
इंडिगोच्या विमानसेवेचा घोळ अजूनही सुरूच, डीजीसीएची इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा, घोळाची चौकशी करण्यासाठी ४ सदस्यीय समिती स्थापन, अहवालानंतर कारवाई होणार 
निकाल लांबल्यावर आयोगाचे अधिकाऱ्यांना मोघम आदेश, २ डिसेंबरच्या आदेशांमुळे अधिकारी संभ्रमात, सील केलेल्या ईव्हीएमचा स्वीच तपासण्याची काही ठिकाणी कृती झाल्याचं उघड

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola