Raju patil Vs Shrikant Shinde : एक'नाथ' आहे घरी म्हणून ही मुजोरी ?,राजू पाटलांचा निशाणा ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Oct 2023 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक "नाथ" आहे घरी म्हणून ही मुजोरी ?, कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या.खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावर टीका केल्यावर राजू पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधलाय....