Rahul Gandhi Shivaji Park Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 7 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान 'न्याय संकल्प' पदयात्रा देखील काढण्यात येणार आहे.