Chitra Wagh : गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर आरोप

नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तीन दिवसांपूर्वी गजानन काळे यांनी मारहाण करत आपल्यावर प्रचंड अत्याचार केला असा आरोप संजीवनी यांनी केला होता. गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार गुन्हा नोंद केला आहे. मात्र तीन दिवस उलटून काळे यांच्यावर कारवाई होत नसल्याने संजीवनी काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola