Pratap Sarnaik Letter to CM Eknath Shinde : मिरा-भाईंदरमधील भूखंड विक्रीची चौकशी करा - प्रताप सरनाईक
Continues below advertisement
सत्ताधारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलय. मिरा भाईंदरमधील महापालिकेच्या भूखंड विक्रीची चौकशी करण्याची त्यांनी पत्राद्वारे मागणी केलीय.
Continues below advertisement