Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 पहिले प्रथम तर सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देते. अ हा दिवस खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांसाठी आणि अ बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्माला पासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे ते केवळ जयंती पुरती नाही. हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आज खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांची हे विचार आज जास्त लागू आहेत कारण का आज कुठेतरी या देशालाच्या लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झालाय संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झालाय संविधान बदलण्याचा च्या गोष्टी ही सत्ताधारी भाजप कडून होत आहेत बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सत्ताधार्‍यांकडून होत आहेत लोकशाहीचा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की आपल्याला आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायची चा चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आहे आणि आत्ताच संघर्ष करणं आत्ताच संघटित होणं ही हे गरजेचं आहे अ जात-पात-धर्म सगळं बाजूला ठेवून या लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आहे तीच खरं जयंती साजरा करणं मला असं वाटतं होईल अ दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्या बाबा बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जो जे वचन आहे ते आपण घेणं महत्त्वाचं आहे उद्याच तीन दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षानी सपोर्ट देऊन पारित केलेलं त्याच्या आधी 73 आणि 74 व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिका मध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 23 मध्ये 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंट मध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे तर आज 30 महिने झाले 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमका इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली त्यांनी महिला आरक्षणाचा अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे हे त्यांना डी लिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे सेन्सस त्या ठिकाणी आणायचं आहे आणि हे किती असंविधानिक आहे कारण का डी लिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सस होणं गरजेचं आहे म्हणून एका एकंदरीत हा हे ज्वलंत उदाहरण आहे किती असंविधानिक हे काम करताय आणि ऑपोझिशनला न घेता खरं तर हे अशी बिलं पारित होण्याच्या आधी पूर्ण देशभरात एक चर्चा झाली पाहिजे पण चर्चा होत नाहीये मोदीजी एकच एकच ओपेड घेतायेत संमेलन एकतर्फी सगळं चाललंय एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतत्र नसतं जेव्हा संवाद होतो त्यालाच लोकतत्र म्हणत म्हणत असतात संवादाची ताकद आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली की लोकांमध्ये चर्चा लोकांमध्ये संवाद झाला पाहिजे ते ती ते पूर्ण नष्ट करून ती प्रथा परंपरा नष्ट करून अलीकडे आपल्याला दिसते की मोदीजी फक्त एकतर्फी चाललेत आणि हेच लोकशाही समाप्तीचे कुठेतरी संकेत आहेत का काय पण जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आहेत जोपर्यंत आम्ही सगळे आहोत जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे बाबासाहेबांवर विचार करणारी लोकं आहेत तोपर्यंत आपण हे होऊ देणार नाही अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्यासमोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले नाहीयेत आणि तेच मनमोहन सिंहजी अनेकदा आले होते ह्याच्यावरूनच कळतं की कसा लोकशाहीचा अपमान आणि संविधानचा अपमान हा मोदीजी आणि भाजप कडून वारंवार होतो. राज ठाकरेनी एक ट्विट केलंय ते असं म्हणतात की बाबा बाबासाहेबांची किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आली की त्यांना केवळ डॉल्बी लावून कर्कश आवाजात त्यांच्यासमोर नाचणं ही काय जयंती नव्हे तर त्यांच्या विचारावर चालणं हीच खरी जयंती आहे. मी मी हा गोष्टीशी 100% सहमत आहे आणि माझ्याकडे पण जेव्हा लोकं वर्गणी मागायला येतात आपल्याला माहिती आमदार-खासदारांकडे येतात मी सांगते मी वर्गणी देणार नाही वस्तू स्वरूपात काही पाहिजे मग वया पुस्तक असतील वाचनालयासाठी काही असेल तर नक्की मी देईन पण अ फक्त जयंती निमित्त एकंदरीत तुम्हाला ते त्यापुरती जे करायचं आहे ते करा पण वर्षभर मग त्यांचा विसर नाही पडायला पाहिजे वर्षभर त्यांचे विचार कसे अमलात आणायला पाहिजेत आणि आता म्हणजे आत्ता खरं तर या देशाला वाचवण्याचं संविधान वाचवण्याचं ज्यांनी जात-पात-धर्म नष्ट केली करण्याचं त्याठिकाणी वचन घेतलं आज तीच लोकं जर हे या चौकटीत अडकून सत्ताधाऱ्यांना मदत करत असतील तर आपल्याला त्याठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अ ताई सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने या यांनी नाशिकचे आयजी जे आहेत दत्ता कराळे यांचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे जो की खऱ्या अर्थाने शोभत आहे. नाही आता मला तर वाटतं की खऱ्या अर्थाने त्यांचा कुठेतरी काहीतरी एनकाउंटर करतील कारण का खूप नाव येणार आहेत जे ज्याच्याशी ते जोडलेत आणि आत्ता जे सत्ताधारी आहेत मिनिस्टर आहेत त्यांना घेऊन पण ही नाव येणार आहेत एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय अ तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षण वर होतं पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू कराल? नाही प्रतिभा चाकणकर ज्या आहेत रूपाली चाकणकर यांच्या बहिणी आहेत त्या असं म्हणतात की आमच्या नावे एक अकाउंट काढलेलं आहे आम्हाला त्याची कसलीही कल्पना नाहीये. पुरावे तर मिळालेत आत्ता तर मला त्याच्याबद्दल काही टिपणी नाही. दोन हजार एकरची जमीन अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 50 एकरच्या आसपास जमीन मिळते आणि ही नेमकी या अ जे काही मार्ग जातायेत महा हा मार्ग तिथे यांची जमीन येते म्हणजे कुठेतरी सरकारमध्ये लोकं त्यांना साथ देतायेत. 100% यांची मिलीभगत आहे आणि अ अजूनही मला असं वाटतं अ काही अ त्यांना अ पुरावे बाहेर येणार आहेत पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोकं करवतील अशी मी शंका व्यक्त करते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola