पवारांमुळेच सरकार बनलं, अनावश्यक चर्चेची गरज नाही, पवार-शाह भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्याचं आणि देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे, तर काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Ncp Amit Shah Shivsena Sanjay Raut Sharad Pawar Maharashtra Politics Praful Patel Shivsena MP Sachin Vaze Police Transfer