Pm Modi Tour : पंतप्रधानांच्या परदेशवाऱ्यांवर 254 कोटींचा खर्च झाल्याची माहिती : ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 09:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधानांच्या परदेशवाऱ्यांवर 254 कोटींचा खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत दिलीय
---
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेशवाऱ्यांवर सुमारे 254 कोटींचा खर्च
---
आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी लेखी स्वरुपात विचारलेल्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिलीय