Pankaja Munde : J P Nadda यांची औरंगाबादेत सभा, पंकजा मुंडेंना बोलण्यासाठी फक्त 2 मिनिटांची वेळ

Pankaja Munde : J P Nadda यांची औरंगाबादेत सभा, पंकजा मुंडेंना बोलण्यासाठी फक्त 2 मिनिटांची वेळ

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत... सकाळी चंद्रपूर येथे नड्डांची  सभा पार पडली.. तर आता भाजपची औरंगाबदेत सभा पार पडतेय.. ही सभा आधीपासूनच चर्चेत होती.. कारण मराठवाड्यातल्या महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.. तरीही पंकजा मुंडेंनी कार्यक्रमाला हजेरी लावली.. आणि याच सभेत पंकडा मुंडेंना केवळ दोन मिनीट बोलण्यास सुत्रसंचालकांनी सांगितलं.. तर पंकजा मुंडेंनी एक मिनिटात आपलं भाषण आटपून व्यासपीठावर परतल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola