Sanjay Raut | शरद पवार, छगन भुजबळ, मनोहर जोशी संजय राऊतांच्या भेटीला; उद्या डिस्चार्ज मिळणार,| ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2019 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्या (13 नोव्हेंबर) लिलावती रुग्णालयात डिस्चार्ज मिळणार आहे. राऊत यांच्यावर कालच (11 नोव्हेंबर) एन्जिओप्लास्टी झाली. त्यानंतर आज त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढलं असून उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्यातच रुग्णालयातील रुममध्ये लिखाण करतानाचा संजय राऊत यांचा एक फोटो समोर आला आहे. लिलावती रुग्णालयातील अकरावा संजय राऊत यांच्यासाठी रिझर्व्ह करण्यात आला आहे.