MNS Grand Hayatt Marathi Board : मराठी पाट्यांवरुन हॉटेल ग्रॅण्ड हयात हॉटेलविरोधात मनसे आक्रमक
मराठी पाट्यांवरुन नवी मुंबईत मनसे आक्रमक, सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले, पुढील २ दिवसात मराठी पाट्या लावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू, मनसे कार्यकर्त्यांचा मॉल प्रशासनाला इशारा.
Tags :
Mns Workers Navi Mumbai Marathi Boards MNS Style Movement MNS Aggressive Seawood Grand Central Mall