एक्स्प्लोर
Maratha Quota Row: 'हाच मराठा समाज Manoj Jarange यांना सवाल करेल', बबनराव तायवाडे यांचा टोला
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी २ सप्टेंबरच्या शासन निर्णयावरून (GR) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तायवाडे म्हणाले, 'जेव्हा मराठा समाजाला या शासन निर्णयाने आरक्षण मिळणार नाही, तेव्हा हाच मराठा समाज मनोज जरांगे यांना सवाल करेल'. त्यांनी स्पष्ट केले की हा जीआर फक्त निजामकालीन मराठवाड्यातील जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे आणि यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. कायद्याच्या प्रक्रियेपेक्षा शासन निर्णय मोठा असू शकत नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या मते, या जीआरमध्ये मराठा आणि कुणबी एक असल्याचा उल्लेख नाही आणि जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया कायद्यानुसारच होईल. त्यामुळे जरांगे यांचा हा समज आहे की या जीआरमुळे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे, असे तायवाडे यांनी म्हटले आहे.
राजकारण
Raj Thackeray on BMC Election : मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर आज मनसेची बैठक
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत
Advertisement
Advertisement




















