एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Vijay Wadettiwar : नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडं, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा दावा
नाशिक Honeytrap CD प्रकरणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्याकडे Honeytrap CD असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी मुख्यमंत्री यांनी Honeytrap प्रकरण घडलंच नाही असं विधानसभेत म्हटलं होतं. मात्र, वडेट्टीवार यांनी मागील सत्ता याच CD मुळे बदलली असल्याचं नमूद केलं. वेळ आल्यावर तिकीट लावून विशिष्ट निमंत्रितांना ही CD दाखवू, इतका भक्कम पुरावा असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या दाव्याला दुजोरा दिला. महाराष्ट्रातील काही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री या Honeytrap मध्ये अडकले असल्याचं पटोले यांनी म्हटलं. नाशिक, ठाणे आणि मुंबई ही या प्रकरणाची केंद्रबिंदू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या Honeytrap मुळे महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज असामाजिक तत्वांच्या हाती गेले असून, महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असं पटोले यांनी विधानसभेत सांगितलं होतं. त्यांनी पेनड्राइव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला असता, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं होतं. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील म्हणून जाहीरपणे माहिती देता येत नसल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री या प्रकरणाची माहिती का लपवत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईच्या वक्तव्याचा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही उल्लेख करण्यात आला. एका व्यक्तीने भाजप सरकार आल्यानंतर तीन हॉटेल्स बांधल्याचा मुद्दाही चर्चेत आला. या गंभीर बाबीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, असं आवाहन करण्यात आलं.
राजकारण
Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















