Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, भाजपकडून जय्यत तयारी
Continues below advertisement
Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, भाजपकडून जय्यत तयारी
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे उद्या पहिल्यांदा नागपूर मध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
Continues below advertisement