एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Assembly : बंगळूरुमध्ये 2 दिवस भाजपविरोधात बैठक, उद्या शरद पवार उपस्थित राहणार
देशातील भाजपविरोधक आज पुन्हा एकवटणार आहेत. बंगळुरूमध्ये आजपासून दोन दिवस भाजपविरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठकीला सुरूवात होणार आहे. पण या बैठकीला शरद पवार उद्या हजर राहणार आहेत... दोन दिवसीय बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात समान उमेदवार आणि समान किमान कार्यक्रमाबाबत विरोधकांकडून रणनीती आखली जाणार आहे. या बैठकीत २६ राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. या आधी पाटण्यात विरोधकांची बैठक झाली होती.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement