Karuna Munde PC : सत्याचा विजय! निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर करुणा मुंडेंची पहिली पत्रकार परिषद
Karuna Munde PC : सत्याचा विजय! निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर करुणा मुंडेंची पहिली पत्रकार परिषद
सत्येचा विजय आहे
महिलांसाठी इतिहासिक निकाल
महिला खूप भितीमध्ये असतात, महिलांकडे अबला म्हणून पाहिलं जातं. मी पण कधी कधी थकते. मी मीडीयासमोर रडते. फेसबुक लाईव्ह करते.
तुम्ही जर निश्चित केलं तर समोर कुणीही असू देत, मंत्री असू देत, प्रधानमंत्री असू देत. फक्त तुम्ही खरे असले पाहीजेत.
25 वर्षाच्या मुली रस्त्यावर अशा फिरतात, त्यांच्याबरोबर लग्न करुन मुलं पळून जातात...महाराष्ट्रात व्यवस्था नीट नाहीये
महिलांना आवाहन करुन इच्छिते..की मी एका मंत्र्याला धूळ चारली
---------------
मी 27 वर्ष त्याच्या करिअरसाठी दिले. त्याचे मुलबाळं माझ्याकडे आहे.त्यासाठी मी पोटगी मागितली होती.
---------------
माझ्यामागे तरुण मुलांना सोडण्यात आलेलं आहे. जर तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं. प्रेमाच्या जाळ्यात ओढून. तर त्यांना 20 कोटी जाहीर केले.
वाल्मिक कराड आणि ज्या व्यक्तीला ही ऑफर दिली होती. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे
(ऑन कोण रचतयं)
धनंजय मुंडेचे दलाल आहेत ते. धनंजय मुंडेंकडे तेवढं डोकं नाहीये.
मी पोलिस स्टेशनला एनसी देणार आहे.
माझ्या मुलीला उचलून घेऊन जाणार, अशी धमकी दिली जातेय. जर तु धनंजय मुंडेच्या विरोधात कोर्टात तोंड उघडलं तर तुझ्या मुलीला घेऊन जाणार. ही लहान गोष्ट नाही
बीडच्या एसपी नवनीत कॉवत यांना ते सर्व चॅटींग पाठवलं, ते म्हणाले लेखी तक्रार द्या..ते मी देणार आहे.
मुख्यमंत्र्यांना मी कितीतरी वेळा पुरावे दिलेत. कंटाळले आहे. निवेदनही दिलं होतं. पण त्यांनी वेळ दिली नव्हती.




















