एक्स्प्लोर

Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?

आज शरद पवार साहेबांचा डिस्चार्ज झाला आहे, त्यांची प्रकृती चांगली आहे, सुधारली आहे, २,३ दिवसांनी ते मुंबईत जातील
आज कुठली ही राजकीय चर्चा झालेली नाही
प्रकृती सुधारली आहे, तब्येत अत्यंत चांगली आहे

माझी शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली नाही 
त्यांनी असं काही सांगितलं असेल तर आम्ही काही त्यावर बोलणार नाही

अजित दादा अनेक वेळा माझ्या घरी आले होते, भरपूर चर्चा केल्या होत्या 
आता नेते बोलत आहेत त्यांच्या प्रति असलेली आदर म्हणून आम्ही काही बोलणार नाही

ज्या नेत्याशी आमची चर्चा झाली आता ते नाहीत म्हणून तटकरे यांच्या विधानावर मी काही बोलणार नाही

ऑन विलीनीकरण ब्रेक 
मी आता काही बोलणार नाही
माझी आणि दादा यांची ११ वेळ भेट झाली होती, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या त्यावर सुद्धा चर्चा झाली होती
वेगवेगळ्या नेत्यांचे विधानं मी बघतोय त्यावर मी काही बोलणार नाही

ऑन विलीनीकरण होणार?
शशिकांत शिंदे, सुप्रिया ताई निर्णय घेण्यास सक्षम आहेत 
आमचा पक्ष सुरू आहे कामकाज सुरू आहे
आज विलीनीकरण यावर मला काही बोलावंसं वाटत नाही

ऑन भाजपसोबत सत्तेत जाणार होतात का?
चर्चा नाही आता त्या उपप्रश्न यावर कसं उत्तरं द्यायचं?

ऑन पुढे विलीनीकरण
राजकारणात उद्या काय होईल हे आता सांगता येत नाही
आजचा दिवस उद्या येईल का हे माहिती नाही
पक्ष आहे, पक्षाचे अस्तित्व आहे पवारसाहेबांचे नेतृत्व आहे

ऑन सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना विलीनीकरण माहिती होती का?
आम्ही बारामती मध्ये भेटलो, त्यांना सांगितलं की प्रश्न काही आले तर आम्ही येऊ
सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासमोर आम्ही काही अडचणी ठेवल्या नव्हत्या

ऑन घड्याळ तुतारी चिन्ह निवडणूक
एकत्रित येणार आहोत तर आम्ही ठरवलं होतं की घड्याळ चिन्हावर उभे राहायचं
कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करू 
 
ऑन १७ तारखेला बैठक
मला माहिती मिळाली की बैठक आहे असली तर त्या बैठकीला उपस्थित राहणार

ऑन पवार राज्यसभा
पवार साहेबांची प्रकृती सुधारत आहे, राजकीय विषय चर्चाच नाही केली

ऑन विमान अपघात
तपास यंत्रणेने पारदर्शक पद्धतीने तपास करावा
रोहित पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांची चर्चा व्हावी

ऑन विलीनीकरण इच्छा
मी आणि दादा दोघे ही सकारात्मक होतो
माझी भूमिका जी होती ती आज ही तिच आहे
विलीनीकरण झालं तर सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो हीच भावना होती
दादांच्या बाजूने ही चर्चा सुरू झाली होती 

ऑन विरोधी पक्ष
विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या आहेत 
आम्ही विरोधी पक्षातच आहोत

ऑन सांगली जिल्हा परिषद
६१ जागांची जिल्हा परिषद आहे, ३१ झाल्या की बहुमत येतं आमच्याकडे ३० जागा आहेत 
आमची अपेक्षा आहे की जी समजुद्दारी तेव्हा झाली तेव्हाच ते राबवतील
घड्याळ यांच्यासोबत आघाडी झाली होती
अजून सत्ता स्थापन होण्यासाठी चर्चा नाही पण ते येतील बाकी तुम्ही चंद्रकांत दादा यांना विचारा

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जयंत पाटील बाईट - 
त्यांची प्रकृती चांगली आहे
राजकीय चर्चा आत्ता काही नाही
विलिनीकरणावर चर्चा झाली नाही 
मी ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी  मी जुन्या आठवणी सांगितल्या 
मी ४० वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे
 ज्या माणसाशी आमची चर्चा झाली त्या विधानाबद्द्ल काही ल वोलण योग्य आहे 
मी फक्त एक दिवस बोललो 
आत्ता काह ी बोलायची आवश्यकता आहे आलं वातय नाह ी
मोजुल ११ वेळा माझ्या निवासस्थानी आले होते 
त्यांचा आग्रह होता 
आमचे नेेते शशिकांत शिंदे आणि सुुप्रिया सुळे निर्णय घेतील 
आता चर्चाच नाही नाही तर उतत्तर काय देणार 
राकारणात उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही
पुढे काय करायचं . पक्षं आहे, अनेक प्रशन आहेत ....
त्यामुळे आमचा पक्ष काम करेल 
विलीनीकरणाबद्द्ल आत्ता काही बोलणार नाही 
माझ्या सुनेत्रा वहिनी याच्या २-३ वेळा भेटी झाल्या होत्या  
सुनेत्रा वहिनी ,पार्थ प्रथ यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे 
आमची आणि अजित दादंची बैठक झाली त्यात घड्यााळावर लढाचय  ठरलं 
मला आता वाटतं आता त्यांची प्रकृती सुघारली की राजकीय चर्चा करू 
तपास यंत्रणेने तपास करावा 
रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडेल आहेत त्या दृष्टीने तपा व्हावा 
माजी भूमिका तेव्हा आणि आत्ता तीच आहे 
विलिनीकरण झालं तर कार्यकर्तायंना न्याय देउ शकू 
आम्ही विरोधी पक्षात आहोत  
आमही पक्ष वळकटीसाठी जे आवश्यक होतं त्याच्या चार्चा दादांसोबत झाल्या होत्या  

राजकारण व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Embed widget