Imtiyaz Jaleel on Sanjay Shirsat : भुमरेंना मंत्रीपद मिळाल्यानं संजय शिरसाट यांचा BP वाढला असेल

Continues below advertisement

संजय शिरसाट पालकमंत्री होतील असं त्यांना वाटत असावं, पण जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या खुर्चीत भुमरे यांना पाहून त्यांचा रक्तदाब वाढला असेल, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील एकत्र होते. त्याची माहिती देताना जलील यांनी हे वक्तव्य केलं. शिरसाट यांना लवकर बरं वाटावं अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram