Hemant Godse : हेमंत गोडसे वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना, शिंदे गटात अस्वस्थता : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर निघालेत.. आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारेत.. नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं होतं.. मात्र आता याच जागेसाठी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरु झालीये. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झालीये.