Gunratna Sadavarte : आमचा काहीच रोल नाही, सगळं सदावर्ते यांनी केलं : आरोपी अभिषेक
पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी इतर आरोपींचं सादरवारते यांच्याकडे बोट. आमचा काहीच रोल नाही, सगळं सदावर्ते यांनी केलं असं एक आरोपी म्हणाला.