Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर, कानउघडणी की उचलबांगडी?
Continues below advertisement
छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेयत... राज्यपालांना हटवण्यासाठी आता दबाव वाढू लागलाय... उदयनराजे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही आज यावरुन राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधलाय.. तर दुसरीकडे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर गेलेयत.. काय घडलं आज दिवसभरात पाहुयात...
Continues below advertisement