Nilesh Rane : निलेश राणेंच्या भेटीनंतर चिपळूणमधील गोशाळेचं उपोषण स्थगित, उदय सामंतांशी फोनवरुन चर्चा
abp majha web team
Updated at:
05 Feb 2023 07:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोटे एमआयडीसी मधील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मुक्ती धाम संस्थान गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे यांचे गेली चार दिवस आमरण उपोषण सुरू आहे. आजच्या चौथ्या दिवशी भाजपचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी उपोषण स्थळी यांची भेट घेतली. यावेळी भगवान कोकरे यांच्याकडून उपोषणाची संपूर्ण माहिती घेऊन एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून संपर्क साधून खडसावले. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आहे अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही नेमकं काय म्हणाले