Shambhuraj Desai : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आज सीमाभागातील शेनोळी गावचा दौरा करणार

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आज सीमाभागातील शेनोळी गावचा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातून गडहिंग्लज आणि त्यानंतर ते शेनोळी गावात जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शंभूराज देसाई दुपारी ३ वाजता शेनोळी गावात सभा घेणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola