Devendra Fadnavis : ...तर बँकांविरोधात थेट एफआयआर दाखल करा; खरीप हंगाम आढावा बैठकीत फडणवीस संतापले

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा बँकावर एफआयआर दाखल करा अशा आशयाचं विधान देखील त्यांनी केलं.  खरीप हंगाम आढावा बैठकीत फडणवीस संतापल्याचे पाहायला मिळाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola