CM Eknath Shinde : नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
Continues below advertisement
CM Eknath Shinde : नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
राष्ट्रवादीने नागालँडमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याचे पडसाद विधानसभेत उमटल्याचं पहायला मिळालं... हेच का बदलाचे वारे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय, तसंच शिंदे गटाच्या आमदारांनीही जोरदार घोषणाबाजी केलीय.. त्याला राष्ट्रवादीच्या आमदारांनीही उत्तर दिलंय.
Continues below advertisement