Bhagat Singh Koshyari On MVA : मुख्यमंत्री राज्यपालांना आदेश देणार का? : भगतसिंह कोश्यारी :ABP Majha

 महाविकास आघाडीनं काही नियम असे केले की सर्व काही मुख्यमंत्र्यांनीच करायचं, काही गोष्टी राज्यपालांच्या अंतर्गत असतात पण तरीही विधानसभेत नियम बदलले गेले, विधानसभा अध्यक्षांच्या अंतर्गत मुख्यमंत्री येतात, पण नियम पायदळी तुडवले गेले असा घणाघात देखील कोश्यारींनी महाविकास आघाडीवर केले...   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola