Chandrashekhar Bawankule :  Raj Thackeray महायुतीत आले तर स्वागतच बावनकुळेंची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील उपस्थित होते. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीतील अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola