BJP I पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही - चंद्रकांत पाटील I एबीपी माझा

Continues below advertisement
"परळीत जाण्यापूर्वी अनेकांनी सांगितलं की जाऊ नका. लोक तुम्हाला बोलू देतील का? तुमच्या वरती अंडी फेकतील. मात्र, तरीही मी परत गेलो तिथे चांगला संवाद झाला. आजचं चित्र जरी वेदना देणारे असले तरी मी गेलो नसतो तर तीव्रता आणखी वाढली असती." असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. परळी येथे गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावरुन आपली खदखद व्यक्त केली. परळीतल्या कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सोलापुरात बोलत होते. कार्यकर्त्यांना संवादाचे महत्त्व पटवून देताना चंद्रकांत पाटील यांनी परळीचे उदाहरण दिले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram