Ramesh Latke : रमेश लटकेंच्या निधनानंतर पोटनिवडणूक, शिंदे गटानं मागणी केलेल्या जागेवर भाजपचा उमेदवार

Continues below advertisement

शिवसेनेकडे असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी घोषित केलीय. तर भाजपनं या जागेवर मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram