Babanrao Lonikar : बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा वादात

भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत. सरकारविरोधात टीका करणाऱ्या तरुणांवर आगपाखड करताना लोणीकरांनी 'मोदींकडून मिळणाऱ्या पैशावरच जगता आणि त्यांच्यावरच टीका करता' असं वक्तव्य केलं. विरोधकांनी लोणीकरांना सत्तेचा माज आल्याची टीका केली. विरोधकांनी लोणीकरांच्या वक्तव्याला विकृत म्हटलं असून भाजपची मानसिकता यातून स्पष्ट होत असल्याचं म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola