Bharatshet Gogawale Vs Aditi Tatkare: भरत गोगावले यांच्यासह 6 आमदारांचा आदिती तटकरेंना विरोध

अदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नकोत ... रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावं..... शिवसनेना आमदार भरत गोगावलेंची मागणी..  भरत गोगावलेंसह 6 आमदारांचा आदितींना विरोध


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola