Bharat Gogawale On Sanjay Raut : सलीम कुत्ता बडगुजर प्रकरणात संजय राऊत मास्टरमाईंड : भरत गोगावले
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलीम कुत्ता बडगुजर प्रकरणात संजय राऊत मास्टरमाईंड असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. संजय राऊत हे बडगुजरचे गॅाडफादर आहेत. यात ९९ टक्के संजय राऊतांचा हात आहे. तपास सुरु झाला आहे आता यामध्ये कोण कोण आहे हे लवकरच कळेल, असं गोगावले म्हणाले.