एक्स्प्लोर

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी

- मला घडवण्यामध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा
- 1999 पासून त्यांचा माझा संबंध आला
- अजित दादा माझे राजकीय वडील
- आज संपूर्ण महाराष्ट दुःखात आहे,देश दुःखात आहे
- हा सर्व नियतीचा खेळ आहे़
- येडेश्वरी कारखाना परिसरू अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार 
- या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल
- बीड जिल्हयात नसेल असं स्मारक उभारणार
- एका वर्षात स्मारक बांधून  पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार
- बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव
- दोन राष्ट्रवादी एकत्र वर मी भाष्य करणार नाही कारण आज ती वेळ नाही
- दादा मला हेलिकॉप्टर मधे काय बोलले हे मी आज सांगणार नाही
- पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये अस आम्ही काम करणार
- आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही
- - दहा दिवस दुखवटा असल्याने मी माध्यमांना बोललो नाही
- दादाचा आम्हाला मोरोल सपोर्ट होता
- आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही हे सांगता येत नाही
- राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बैठकीला मी नव्हतो 
- बीड हून संभाजीनगर तिथून आम्ही सोबत प्लेन ने पुण्याला गेलो
- ज्या माणसावर आम्ही परमेश्वरपेक्षा जास्त प्रेम केले तो आता निघून गेला 
- शपथविधी बाबत मी बोलणार नाही
- पवार साहेब प्रमुख होते आहेत आणि राहतील
- या घटनेबाबत वेगवेगेले निष्कर्ष काढत आहेत.
- या घटनेचा तपास झाला पाहिजे
- घरून निघालेला cctv फुटेज airport CCTV फुटेज समोर आले पाहिजेत
- विमानात 6 लोक होते मग 5 बॉडी कशा सापडल्या
- ज्या प्रकारे अपघात झाला त्या विमानात बॉम्ब होता का हे पाहिले पाहिजे
- दमानिया यांच्या प्रश्नाची चौकशी झाली पाहिजे 
- या घटनेचा तपास सार्वजनिक करा
- संजय शिरसाट यांना  माहिती असावी मला माहीत नाही
- पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे
- घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनची CCTV फुटेज दाखवले गेले पाहिजे
- पण या घटनेची माहिती सार्वजनिक केली पाहिजे
- विमान वरच क्रॅश झाले,वर विमान ब्लास्ट का झाले
- पायलट पुढे क्रू मेंबर मागे दादा आहे विमानात बसले होते
- मनोज जरांगे यांच्या विषयी कॉल वर बोलणारी नीच व्यक्ती आहे
-  पांढरी चा पूल येथील सरपंच जरांगे विषयी बोलले आहेत पण jo गरजेल तो पडेल काय
- जिल्ह्यात एक सिस्टीम आहे ती सुधारायला दादा आणखी 2 वर्ष पालक मंत्री पाहिजे होते
- संजय शिरसाट यांना  माहिती असावी मला माहीत नाही
- पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे
- घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनची CCTV फुटेज दाखवले गेले पाहिजे
- पण या घटनेची माहिती सार्वजनिक केली पाहिजे
- विमान वरच क्रॅश झाले,वर विमान ब्लास्ट का झाले
- पायलट पुढे क्रू मेंबर मागे दादा आहे विमानात बसले होते
- मी मागेच मागितले होते धनंजय मुंडे हे मंत्री होतील हे सकाळचे स्वप्न आहे
- आताच त्यांनी गडबड करू नये थोड थांबावं

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अपघाताच्या दिवशी सकाळी घरातून निघाल्यावर ते विमानामध्ये बसले पर्यंत सर्व सीसीटीव्ही फुटेज दाखवा

राजकारण व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 March 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! बजरंगबलीच्या कृपेने विघ्न होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! बजरंगबलीच्या कृपेने विघ्न होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget