Bachchu Kadu on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार आता 2024 नंतरच होईल - बच्चू कडू ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 07:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBachchu Kadu on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार आता 2024 नंतरच होईल - बच्चू कडू ABP Majha
20 ते 22 जानेवारी दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अस वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांचं म्हणणं बरोबर आहे. मंत्री मंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका आता. आमदारांमध्ये आता कुचबुज वाढली आहे. विस्तार नसेल करायचा तर स्पष्ट सांगावं. विस्तार नाही केला तरी आम्ही शिंदे सोबत राहूच. मात्र हा भुलाबाईचा खेळ थांबविला पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.