Atul Save Poster:अतुल सावे बेपत्ता असल्याचे स्वाभिमानीकडून पोस्टर्स,स्वाभिमानी संघटनेचा इशारा
Continues below advertisement
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अनोखं आंदोलन. अतुल सावे बेपत्ता असल्याचे स्वाभिमानीकडून पोस्टर्स. अतुल सावे बीड जिल्ह्यात आले तर त्यांचा चांगलाच सत्कार करू. स्वाभिमानी संघटनेचा सावेंना इशारा
Continues below advertisement