Arvind Sawant : उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अरविंद सावंत यांची घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArvind Sawant : मुंबईतील शिवडीत उद्धव ठाकरेंनी शिवसेेनेच्या शाखेचं उद्घाटन केलंय.. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय.. उद्धाटन सोहळ्याला स्थानिक शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली... शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केलीय..तसंच भाजपवरही हल्लाबोल केलाय.. वाढदिवसाला सदस्यांच्या शपथपत्राचे गठ्ठे भेट द्या.. असं आवाहनही यावेळी ठाकरेंनी केलंय...