एक्स्प्लोर
Advertisement
Arvind Sawant : उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अरविंद सावंत यांची घोषणाबाजी
Arvind Sawant : मुंबईतील शिवडीत उद्धव ठाकरेंनी शिवसेेनेच्या शाखेचं उद्घाटन केलंय.. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय.. उद्धाटन सोहळ्याला स्थानिक शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली... शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केलीय..तसंच भाजपवरही हल्लाबोल केलाय.. वाढदिवसाला सदस्यांच्या शपथपत्राचे गठ्ठे भेट द्या.. असं आवाहनही यावेळी ठाकरेंनी केलंय...
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion