Amol Mitkari : Ladki Bahin Yojana ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या

Amol Mitkari : Ladki Bahin Yojana ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या 
लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. ही योजना अजित पवारांच्या दूरदृष्टीतून आलीय असंही ते म्हणाले. योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीने जपली जाईल असं ते म्हणाले. 

सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, प्रफुल पटेल यांचा आग्रह, पवार कुटुंबीय तीन दिवसांचा दुखवटा पाळतात आणि कामाला लागत असल्याचंही केलं स्पष्ट... 
दिवंगत अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही... अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती... अस्थीविसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी पार पडल्याची माहिती... 
अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग असू शकतो, अपघाताची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी...आरोप नको पुरावे द्या, नवनाथ बन यांचा पलटवार.... 
चंद्रपूरमधील काँग्रेसच्या दोन्ही गटाची विभागीय आयुक्तांकडे अद्यापही नोंदणी नाही, नोंदणी न झाल्यास भाजपला फायदा होण्याची शक्यता.... 
पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा...तर उपमहापौरपदासाठी आरपीआयची परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा... तर काँग्रेसकडून भरला जाणार उमेदवारी अर्ज... 
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या हर्षाली थविल महापौरपदी विराजमान  तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले स्वीकारणार पदभार...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola